हा ब्लॉग शोधा
हाय! मी अनिरुद्ध अनिल रानडे, व्यवसायाने मी एक शेफ आहे. एका रेस्टॉरंट मध्ये मी Unit Chef म्हणून काम करतो. अं..... एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणा... जवळ-जवळ १५ वर्षांपेक्षा जास्त मी या क्षेत्रात काम करतोय. आमचा आणि Pen🖊️ चा संबंध तसा फारसा कमीच! हे हात कायम नाईफ,गॅस रेंज,ओव्हन हाताळत आलेत. पण All Of A Sudden सगळच थांबलं आणि हातात पेन घ्यायची वेळ आली. थोडक्यात blogger व्हायची. I would love to share my knowledge with you all by this platform lets see how far it goes...☺️😎👨🏼🍳
पोस्ट्स
फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे